महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमध्ये उप अभियंता (यांत्रिकी गट-अ, जा.क्र. १०९/२०२२), वरिष्ठ भूवैज्ञानिक (गट-अ, जा.क्र. ११०/२०२२), सहायक भूवैज्ञानिक (गट-ब, जा.क्र. १११/२०२२), कनिष्ठ भूवैज्ञानिक (गट-ब, जा.क्र. ११२/२०२२), सहायक रसायनी (गट-ब, जा.क्र. ००५/२०२३) या संवर्गातील पदांसाठी आयोगाने जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण अधिनियम २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ नुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांच्या नियुक्तीसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी २०२४/प्र.क्र. ७५/१६-क, दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ नुसार प्रस्तुत संवर्गाच्या जाहिरातींसाठी लागू आहेत.
पद क्र | विभाग | संवर्ग | पद संख्या |
1. |
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (मृद व जलसंधारण विभाग)
|
उप अभियंता यांत्रिकी गट – अ. | 27 |
2. | वरिष्ठ भूवैज्ञानिक , गट-अ | 19 | |
3. | सहायक भूवैज्ञानिक गट – ब. | 36 | |
4 | कनिष्ठ भूवैज्ञानिक गट – ब | 102 | |
5 | सहायक रसायनी गट – ब | 2 | |
Total |
186 |
अ.क्र. | तपशील | विहित कालावधी |
1 | अर्ज सादर करावयाचा कालावधी | दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजी १४.०० ते दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२४ रोजी २३.५९ |
2 | ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक | दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२४ रोजी २३.५९ |
3 | भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक | दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२४ रोजी २३.५९ |
4 | चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक १० ऑक्टोबर, २०२४ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये |
प्रस्तुत शुद्धिपत्रकातील नमूद सर्व जाहिरातींकरिता कमाल वयोमर्यादा गणण्याचा दिनांक व शैक्षणिक अर्हता तसेच अनु गणण्याचा कालावधी हा मूळ जाहिरातीमध्ये नमूद दिनांकानुसारच गणण्यात येईल. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-
अ.क्र. | जा.क्र. | संवर्गाचे नाव | जाहिरात दिनांक | वयोमर्यादा गणण्याचा दिनांक | शैक्षणिक अर्हता/अनुभव गणण्याचा दिनांक |
1 | १०९/२०२२ | उप अभियंता, यांत्रिकी गट-अ | १९ डिसेंबर, २०२२ | १ एप्रिल, २०२३ | १० जानेवारी, २०२३ |
2 | ११०/२०२२ | वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ | |||
3 | १११/२०२२ | सहायक भूवैज्ञानिक, गट-ब | |||
4 | ११२/२०२२ | कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट-ब | |||
5 | ००५/२०२३ | सहायक रसायनी, गट-ब | २४ फेब्रुवारी, २०२३ | १ जून, २०२३ | २० मार्च, २०२३ |
महत्त्वाच्या तारीख:
- [Reopen] ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 ऑक्टोबर 2024 (11:59 PM).
शुद्धीपत्रक-1 (Correction Notice-) |
The Water Supply and Sanitation Department of the Maharashtra Government had issued advertisements for the recruitment of posts in the Groundwater Survey and Development Agency for the positions of Deputy Engineer (Mechanical Group-A, Advt. No. 109/2022), Senior Geologist (Group-A, Advt. No. 110/2022), Assistant Geologist (Group-B, Advt. No. 111/2022), Junior Geologist (Group-B, Advt. No. 112/2022), and Assistant Chemist (Group-B, Advt. No. 005/2023). Meanwhile, as per the Maharashtra State Socially and Educationally Backward Classes Reservation Act, 2024, dated February 26, 2024, provisions for reservation for socially and educationally backward classes have been made for appointments to posts under the control of the state. The provisions of this Act are applicable to the advertised positions as per Government Resolution, General Administration Department, No. BCC 2024/Pr.No. 75/16-C, dated February 27, 2024.