Site icon GeoScienceTechExplore.com

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागात 208 जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या मागणीपत्रानुसार, नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण सेवेमधील नगर रचनाकार, गट-अ या संवर्गातील ६० पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, सहायक नगर रचनाकार, श्रेणी-एक, गट-ब या संवर्गातील १४८ पदांसाठीही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्ज स्वीकारण्याची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणार असून, अंतिम दिनांक ४ नोव्हेंबर २०२४ आहे.

जाहिरात क्रमांक: 1) 050/2024 &2) 051/2024

पदाचे नाव आणि माहिती:

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1 नगर रचनाकार, गट-अ 60
2 सहायक नगर रचनाकार, श्रेणी-एक, गट-ब 148
Total  208

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी, नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी, शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, बांधकाम तंत्रज्ञान, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पदवी. (ii) टाउन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग आणि जमिनी व इमारतींचे मूल्यांकन क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.

पद क्र.2: स्थापत्य अभियांत्रिकी, नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी, शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, बांधकाम तंत्रज्ञान, किंवा शहरी नियोजनात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता.

वयोमर्यादा: 1 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ उमेदवारांना 5 वर्षांची सवलत]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी:

पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]

महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू: 15 ऑक्टोबर 2024

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 04 नोव्हेंबर 2024 (रात्री 11:59 पर्यंत)

                    IMPORTANT LINKS
जाहिरात (PDF)  Post 1 Click Here

Post 2 Click Here

Online ऑनलाइन अर्ज (सुरूवात: 15 ऑक्टोबर 2024) Apply Online
अधिकृत वेबसाइट  Click Here

Maharashtra Government Invites Online Applications for 60 Town Planner (Group-A) and 148 Assistant Town Planner (Group-B) Posts.

As per the requisition received from the Urban Development Department of the Government of Maharashtra, online applications are invited for 60 posts of Town Planner, Group-A, in the Maharashtra Town Planning and Valuation Service under the establishment of the Directorate of Town Planning and Valuation. Additionally, the online application process is also open for 148 posts of Assistant Town Planner, Grade-I, Group-B, in the same service. The application process will commence from 15th October 2024, and the last date for submission is 4th November 2024.

Advertisement Numbers1) 050/2024 & 2) 051/2024

Sr. No Post Name Total Post
1 Town Planner, Group-A 60
2 Assistant Town Planner, Grade-I, Group-B 148
Total  208

Educational Qualifications:

Age Limit: As of 1st February 2025, the candidate’s age should be between 18 and 38 years. [5 years of relaxation for reserved categories/NT/Orphans].

Job Location: Across Maharashtra

Application Fees:

Important Dates:

Exit mobile version